“…हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं” - Jitendra Awhad | Eknath Shinde

2022-12-20 2

गेल्या महिन्याभरापासून सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दोन्ही राज्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यावर तात्पुरता तोडगाही काढला. मात्र, तरीही सोमवारी पुन्हा एकदा सीमाभागात कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील नेतेमंडळी आणि मराठी भाषिकांना प्रवेश नाकारला. यामुळे वातावरण तापलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

#eknathshinde #jitendraawhad #amitshah #devendrafadnavis #bjp #politics #uddhavthackeray #shivsena #congress #lionelmessi #fifa #footballworldcup #hwnewsmarathi

Videos similaires